Dnyanmala foundation
👉ज्ञानमाला फाउंडेशन ध्येय आणि उद्धेश👈
1)संस्थेमार्फत सर्व प्रकारचे जागतिक व राष्ट्रीय दिन साजरे करणे, सर्व प्रकारचे पारंपारिक उत्सव साजरे करणे, तसेच ज्या व्यक्तींनी आपले आयुष्य समाजकार्यासाठी खर्च केले आहे अशा व्यक्तींच्या जयंत्या, पुण्यतिथ्या साजन्य करणे. तसेच आपली संस्कृती, सामाजिक चालीरिती, रूढी-परंपरा यांचे जतन करणेबाबत मार्गदर्शन करणे.
2)विद्यार्थी तसेच नागरीकांसाठी व्याख्याने चर्चासत्रे आयोजित करणे, कलापथके, नाटके, एकांकिका, गायन विविध स्पर्धांचे आयोजन, संमेलन, मेळावे घेणे व त्याद्वारे व्यसनमुक्तीसाठी जनजागृती करणे.
3)नागरिकांमध्ये एकता बंधुत्व व राष्ट्रप्रेम निर्माण करण्याचा प्रयत्न करणे.
4)मोफत आरोग्यविषयक शिबीरांचे व रक्तदान शिबीरांचे आयोजन करून त्याचे महत्व समाजाला पटवून देणे. विविध प्रकारच्या संसर्गजन्य, साथीचे रोगांबाबत, पाण्यापासून होणाऱ्या रोगांबाबत समाजात जनजागृती करणे तसचे अशा प्रकारचे रोगांचा प्रसार होवू नये यासाठी कोणती काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करणे.
5)करना मोफत रुग्ण वाहीनीची सोय उपलब्ध करून देणे तसेच गरीब व गरजूंना
"औपचासाठी मदत करणे.
6)धर्मादाय रुग्णालय सुरू करून त्याद्वारे मोफत वैद्यकीय सेवा व वैद्यकीय उपचार पध्दतीची सोय करणे. त्याद्वारे समाजातील गरजू व गरीब रुग्णांची सेवा करणे.
7)लोकांच्या,आरोग्य विषयी असणाऱ्या विविध समस्यांचा अभ्यास करणेसाठी सुसज्ज असे सेंटर सुरु करणे. त्याद्वारे असहाय्य असणारे विकारांवर मोफत औषधोपचार करणे.
8)ग्रामीण लोकांच्या आरोग्याविषयी असणान्या समस्या जाणून घेणे व त्यादृष्टीने उपचारासाठी मोफत औषधोपचारांची सोय उपलब्ध करुन देणे. संस्थेमार्फत मराठी व इंग्रजी माध्यमांची पूर्व प्राथमिक, प्राथमिक माध्यमिक- उच्च माध्यमिक
9)विद्यालये, महाविद्यालये, निवासी शाळा, वैद्यकीय महाविद्यालये, फार्मसी, एम्.एल्.टी., डी.एम्.एल्.टी, वैद्यकीय शास्त्राशी संबंधीत तांत्रिक शिक्षण देणारी केंद्रे, अभियांत्रिकी महाविद्यालये, व्यवसाय प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देणे
10)शासनाच्या असणाऱ्या सर्व प्रकारच्या योजना सर्वसामान्यांना समजावून सांगून त्याचा लाभ
घेणेसाठी त्यांना मार्गदर्शन करणे.
11)संस्थेमार्फत विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या स्पर्धा परिक्षांचे मार्गदर्शन करणारे मोफत प्रशिक्षण वर्ग चालविणे व विद्यार्थ्यासाठी स्पर्धात्मक परिक्षांचे आयोजन करणे,
12)सुशिक्षीत बेरोजगारांना व्यवसायासंबंधी आवश्यक असणारे औद्योगीक व इतर प्रशिक्षणाद्वारे
मार्गदर्शन करणे व त्यांना सक्षम बनविणेसाठी प्रयत्न करणे तसेच गरीब व गरजू लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणे.
13)महिलांसाठी महिला सक्षमीकरणाचे अनुषंगाने असणारे सर्व प्रशिक्षण व्यवसाय मार्गदर्शन
मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे तसेच गावाच्या सर्वांगीण विकासात स्त्री सहभाग वाढविणेयावत प्रयत्न करणे.
14)गरीब, होतकरू व निराधार विद्यार्थाचे शैक्षणिक गरजा पुरविण्यासाठी मदत करणे तसेच निराधार व निराश्रीत मुलांमुलींसाठी बालसदन चालविणे. तसेच विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करणे. तसेच समाजातील गरीब, होतकरू व निराधार विद्यार्थाचे शैक्षणिक गरजा पुरविण्यासाठी त्यांना मदत करणे.
15)विद्यार्थ्यांना विविध विषयावरील अभ्यासासाठी पुस्तके व साहित्य उपलब्ध व्हावे यासाठी मोफत स्वरूपात सर्व सायनी युक्त अशा ग्रंथालयाची व स्टडी रूमची सोय करणे."
15)संस्थेमार्फत लोकांना पाणी व्यवस्थापनाचे महत्व पटवून देवून त्यांच्यामध्ये पाणी वाचविणे, पावसाचे जास्तीत जास्त पाण्याचा साठा नैसर्गिक स्त्रोतांचा वापर करुन कशा प्रकारे करता येईल याबाबत मागर्दशन करणे.
16)नागरीकांना पिण्याचे पाणी व शेतीसाठी आवश्यक पाण्याचे व्यवस्थापन कसे करावे यासंबंधी मार्गदर्शन करणे.
17)पर्यावरणाचा / निसर्गाचा समतोल राखण्यासाठी मार्गदर्शन करणे व त्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपन करण्यास, हरीत पट्टे वाढविणे, जंगलाची निघा राखणे याबाबत प्रोत्साहन देणे.
18)पर्यावरण रक्षणासंबंधी सर्व समाजांमध्ये जनजागृती करणे.
19)मुला-मुलींसाठी मोफत व्यायाम शाळा उघडणेस मदत करणे. खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करणे खेळाडूंसाठी व्यायामाचे प्रशिक्षण केंद्र चालविणे, योगाभ्यास, योगासन प्रशिक्षण वर्ग भरविणे,
20)संस्थेमार्फत सर्व प्रकारच्या मैदानी खेळांचा विशेषतः कबड्डी, बॅडमेंन्टन, अॅथलेटिक्स, सायकलिंग, फुटबॉल, व्हॉलीबॉल, स्विमींग, स्केटींग, क्रिकेट खेळांचा प्रचार व प्रसार
करणे, तसेच हे खेळ लोकप्रिय होण्यासाठी प्रयत्न करणे
21)नैसर्गिक तसेच मानवनिर्मित आपत्तीमध्ये आपादग्रस्तांना आवश्यक असणारी संपूर्ण मदत करणे
22)महिलांसाठी मोफत तांत्रिक व व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र, कुटीर उद्योग व खादी ग्रामोद्योग - चालविणे बाबत मोफत मार्गदर्शन करणे.
23)महिलांसाठी शिवणकाम, भरतकाम, विणकाम, टंकलेखन, संगणक प्रशिक्षण, फॅशन डिझायनींग, ब्युटी पार्लर अशा घरगुती व्यवसायांचे मोफत प्रशिक्षण देणारे केंद्र सुरु करणे व चालविणे.
💢वरील सर्व उद्देश शासनाच्या संबंधीत शासकीय खात्यांचे पूर्वपरवानगीने व धर्मादाय हेतुने राबविणेत येतील.💢
👉Dnyanmala Foundation Goals and
Objectives👈
1)To celebrate all kinds of world and national days through the organization, to celebrate all kinds of traditional festivals, as well as to celebrate the anniversaries and anniversaries of those who have spent their lives for social work. As well as our culture,
To guide the preservation of social customs and traditions.
2)To organize lectures and seminars for students as well as citizens, to organize art troupes, plays, one-act plays, singing competitions, conventions, fairs and thereby to create awareness for de-addiction.
3)Trying to create unity, brotherhood and patriotism among the citizens.
4)To convince the society of its importance by organizing free health camps and blood donation camps. To create awareness in the society about various infectious, pandemic diseases, water borne diseases and to guide them on how to take care to prevent the spread of such diseases.
5)To provide free ambulance service to the poor and needy
"Helping with opacity.
6)To start a charitable hospital and provide free medical services and medical treatment through it. To serve the needy and poor patients in the society.
7)To start a well-equipped center to study various health problems of the people. Thereby providing free medication for helpless disorders.
8)To know the health problems of the rural people and to provide free medical facilities for their treatment.
9)Pre-primary, primary secondary-higher secondary of Marathi and English mediums through the institute
Providing schools, colleges, residential schools, medical colleges, pharmacy, MLT, DMLT, medical technical centers, engineering colleges, vocational training facilities
10)Explain to the general public all the schemes of the government and its benefits
To guide them to take.
11)Conducting free training classes guiding various types of competitive examinations for the students through the institute and conducting competitive examinations for the students,
12)Through industrial and other training required by the educated unemployed for business
To guide and empower them as well as to provide employment to the poor and needy.
13)All training business guidance related to women empowerment for women
To strive for acquisition as well as to increase women's participation in the overall development of the village.
14)To help meet the educational needs of poor, budding and destitute students as well as run children's homes for destitute and homeless children. Also to provide hostel facilities for students. Also to help the poor, budding and destitute students in the society to meet their educational needs.
15)To provide free books and literature for students to study various subjects. To provide free library and study room with all the signs. "
16)Convincing the people about the importance of water management through the organization to save water in them, and guide them on how to maximize rainwater harvesting using natural resources.
17)To guide the citizens on how to manage drinking water and water required for agriculture.
18)To provide guidance for maintaining the balance of environment / nature and to encourage large scale tree planting, green belt development, forest clearance.
19)To create awareness in all societies about environmental protection.
20)Helping to open free exercise schools for boys and girls. Organizing sports competitions, running exercise training centers for athletes, practicing yoga, conducting yoga training classes,
21)The organization promotes and promotes all kinds of outdoor sports especially Kabaddi, Badminton, Athletics, Cycling, Football, Volleyball, Swimming, Skating, Cricket and also tries to popularize these sports.
22)To provide all necessary assistance to the victims of natural as well as man-made disasters
23)To start and run free training centers for women in home business such as sewing, embroidery, knitting, typing, computer training, fashion designing, beauty parlor.
💢All the above objectives are with the prior permission of the concerned government departments and charities
Will be implemented on purpose.💢